शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:22 IST

महावितरणच्या अधिकाऱ्यास फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वीज ग्राहकाच्याविरोधात तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणच्या अधिकाऱ्यास फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वीज ग्राहकाच्याविरोधात तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार महावितरणचे कर्मचारी कब्रस्थान रोड,भानखेडा परिसरात थकबाकीदार वीज ग्राहकांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी आवाहन करीत होते. मकसूद नावाच्या वीज ग्राहकाकडे महावितरणचे कर्मचारी गेले असता त्याने मला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलायचे आहे असे सांगितले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब इतवारी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश तुपकर यांच्या कानावर घातली. तुपकर यांनी वीज ग्राहक मकसूद यांच्याशी फोनवर संपर्क साधून वीज बिलाची थकबाकी असणारी रक्कम भरावी अशी विनंती केली. तुपकर यांची विनंती धुडकावत वीज ग्राहकाने त्याना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश तुपकर यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भादंवि कलम ५०४, ५०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर वीज ग्राहकाकडे फेब्रुवारी-२०१९ पासून ३४ हजार २०५ रुपयांची थकबाकी होती, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmahavitaranमहावितरण