शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्टला मद्यपींवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:13 IST

शनिवारपासूनच ड्रंक अँड ड्राईव्ह अभियान सुरू करण्यात आले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या ३१ डिसेंबरला वाढणार असल्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देब्रॅथ अ‍ॅनालायझरने होणार तपासणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : थर्टी फर्स्टला दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या मद्यपींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.दारू पिऊन वाहनचालक वेगाने वाहन चालवून आपल्यासह इतरांच्या जीवाला धोका निर्माण करतात. अशा वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील १० झोनमध्ये नाकाबंदी करण्यात येणार आहे. यात २ स्पीड गन गाड्या, ३० ब्रेथ अ‍ॅनालायझर, टिंटोमीटर (ध्वनिक्षेपण यंत्र) व जीपीआरएस कनेक्टिव्हीटी असलेले वाहन तैनात करण्यात आले आहे. शनिवारपासूनच ड्रंक अँड ड्राईव्ह अभियान सुरू करण्यात आले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या ३१ डिसेंबरला वाढणार असल्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.परवाना होणार रद्दवाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी सांगितले की, नव्या वर्षाचे स्वागत नागरिकांनी उत्साहाने करावे. परंतु वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दारू पिऊन वाहन चालविण्याचे टाळावे. मागील वर्षी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची यादी पोलिसांकडे आहे. या वर्षीही दारू पिऊन वाहन चालविल्यास त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :New Yearनववर्षDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह