व्याकुळ जीवाची तहान : आकाशात मनसोक्त फिरून थकलेल्या व्याकुळ जीवाचा पाण्यासाठी शोध सुरू असतो. उपराजधानीचा पारा ४५ अंशावर पोहोचल्यापासून पशुपक्ष्यांचीही तगमग वाढली आहे. या ‘हमर बर्ड’ने मंगळवारी दुपारी एका नळावर सुरू असलेल्या पाण्यावर आपली तहान भागवून पुन्हा भरारी घेतली.
व्याकुळ जीवाची तहान :
By admin | Updated: May 3, 2017 02:20 IST