शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

असे आहेत नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 10:53 IST

नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली असून ते पुढील प्रमाणे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली असून ते पुढील प्रमाणे आहेत. कंसात त्यांच्या पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह नमूद केले आहे.नागपूर लोकसभा मतदार संघ:- नाना पटोल (इंडियन नॅशनल काँग्रेस, हात), नितीन गडकरी (भारतीय जनता पार्टी, कमळ), मोहम्मद जमाल (बहुजन समाज पार्टी, हत्ती),अली अशफाक अहमद (बहुजन मुक्ती पार्टी, खाट), आसीम अली (मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी, क्रेन), गोपालकुमार कश्यप (छत्तीसगड स्वाभिमान मंच, काचेचा पेला), दीक्षिता टेंभुर्णे (देश जनहित पार्टी, ल्युडो), डॉ. मनीषा बांगर (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रॅटिक)फळा), मनोहर ऊर्फ सागर डबरास ( वंचित बहुजन आघाडी, कपबशी), अ‍ॅड. सुरेश माने (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, एअरकंडिशनर), योगेश ठाकरे ( कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया, (एम.एल.),रेड स्टार करवत), वनिता राऊत (अखिल भारतीय मानवता पक्ष, पेनाची निब सात किरणांसह),अ‍ॅड. विजया बागडे ( आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया, कोट), विठ्ठल नानाजी ( हम भारतीय पार्टी, ऊस शेतकरी), डॉ. विनोद बडोले ( अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टी,बॅट), साहिल तुरकर (भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टी, बिस्किट), श्रीधर नारायण साळवे (राष्ट्रीय जनसंभावना पार्टी, फुलकोबी); उदय बोरकर, (अपक्ष, पेन स्टॅन्ड), अ‍ॅड. उल्हास दुपारे (अपक्ष, कपाट),कार्तिक डोके ( अपक्ष, तुतारी), दीपक मस्के ( अपक्ष, हेलिकॉप्टर), प्रफुल्ल भांगे (अपक्ष, हेल्मेट), प्रभाकर सातपैसे (अपक्ष, पाण्याची टाकी), मनोज बावणे (अपक्ष, फुटबॉल),रुबेन डॉमनिक फ्रान्सिस (अपक्ष, ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी), सचिन पाटील (अपक्ष, सीसीटीव्ही कॅमेरा), सचिन सोमकुंवर (अपक्ष, संगणक), सतीश निखार (अपक्ष, रबर स्टॅम्प), सिद्धार्थ कुर्वे (अपक्ष, लॅपटॉप), सुनील कवाडे (अपक्ष, रोड रोलर).रामटेक लोकसभा मतदारसंघ:- किशोर गजभिये ( इंडियन नॅशनल काँग्रेस, हात), कृपाल तुमाने (शिवसेना, धनुष्यबाण), सुभाष गजभिये (बहुजन समाज पार्टी, हत्ती), अर्चना उके (राष्ट्रीय जनसंभावना पार्टी, फुलकोबी), किरण रोडगे-पाटणकर (वंचित बहुजन आघाडी, कपबशी), चंद्रभान रामटेके ( राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, पाटी), बंडू मेश्राम (कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया, रेडस्टार, (मार्कसीस्ट-लेनिनिस्ट, करवत)), डॉ. एल. जे. कान्हेकर ( पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रॅटिक) फळा), विनोद पाटील ( आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया, कोट), शैलेश जनबंधू (सोशालिस्ट युनिटी सेंटर आॅफ इंडिया (कम्युनिस्ट),बॅटरी टॉर्च), अनिल ढोणे (अपक्ष, हेलिकॉप्टर), कांतेश्वर तुमाने (अपक्ष, बॅट), गौतम वासनिक ( अपक्ष, कपाट), डॉ. नत्थूराव लोखंडे (अपक्ष, आॅटोरिक्षा), सोनाली बागडे ( अपक्ष, चावी), संदेश भालेकर ( अपक्ष, खाट).

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक