शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी विद्युत प्रकल्पातील राखेचा रस्त्यासाठी उपयोगच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:26 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या  राखेचा रस्तेनिर्मितीसाठी उपयोग व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून राख धोरण तयार करण्यात आले. कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात निर्माण होणाऱ्या  राखेचा मात्र अद्यापही रस्तेनिर्मितीसाठी उपयोग होऊ शकलेला नाही. रस्तेनिर्मिती क्षेत्रातील एकाही कंपनीशी आतापर्यंत करार झालेला नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते ...

ठळक मुद्देएकाही कंपनीशी अद्यापपर्यंत करार नाहीवर्षभरात ११ लाख टनाहून राखेची निर्मिती

आॅनलाईन लोकमतनागपूर : विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या  राखेचा रस्तेनिर्मितीसाठी उपयोग व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून राख धोरण तयार करण्यात आले. कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात निर्माण होणाऱ्या  राखेचा मात्र अद्यापही रस्तेनिर्मितीसाठी उपयोग होऊ शकलेला नाही. रस्तेनिर्मिती क्षेत्रातील एकाही कंपनीशी आतापर्यंत करार झालेला नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘महाजेम्स’कडे (महाजेन्को फ्लॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस) विचारणा केली होती. कोराडी औष्णिक ऊर्जा विद्युत प्रकल्पातून किती प्रमाणात राख निघते, या राखेपासून किती महसूल मिळाला, रस्तानिर्मितीसाठी किती राखेचा उपयोग झाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा वापर करून त्यावर आधारित वस्तूनिर्मिती संबंधित व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे तसेच राखेचा उपयोग वाढावा यासाठी ‘महाजेम्स’ची स्थापना झाली. २०१७ या वर्षात कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातून १ लाख ५० हजार ७२३ टन राखेची निर्मिती झाली. मात्र या राखेचा रस्त्यांसाठी उपयोग होऊ शकला नाही. कारण रस्तानिर्मिती करणाऱ्या  एकाही कंपनीसोबत करार झालेला नाही. दरम्यान, २०१६-१७ मध्ये ही राख उचलण्यासाठी २ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा महसूल प्रकल्पाला प्राप्त झाला, असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :koradi damकोराडी प्रकल्प