शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तणावातून तरुणाने दिला जीव, लग्नाचे स्वप्न अधुरेच राहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 20:04 IST

Nagpur News २४ तासांत शहरात दोन जणांनी गळफास घेत आत्महत्या केली. पारडी व कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.

नागपूर : २४ तासांत शहरात दोन जणांनी गळफास घेत आत्महत्या केली. पारडी व कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.

राहुल दिलीप वडई (३०, एचबी टाऊन, भंडारा रोड) यांनी ११ जून रोजी त्यांच्या घराच्या बेडरूममधील ग्रिलच्या खिडकीला इलेक्ट्रिक वायरने बांधून गळफास घेतला. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या नातेवाइकांना ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांना उपचारासाठी मेयो इस्पितळात दाखल केले. सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. पारडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचे दुचाकीचे दुकान होते. मागील काही दिवसांपासून तो तणावात होता. त्याचे एका मुलीवर प्रेमदेखील होते व दिवाळीनंतर त्याने लग्न करण्याचेदेखील ठरविले होते. मात्र, त्याने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

दुसरी घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. हिरामन रामकिशोर शाहू (४५, महादुला) यांनी घरच्या हॉलमध्ये सिलिंग फॅनला दुपट्ट्याने गळफास घेतला. मंगळवारी मध्यरात्री ही बाब लक्षात आली. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना मेयो इस्पितळात उपचारासाठी नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. कोराडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Deathमृत्यू