शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
2
"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल
3
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
4
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
5
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
6
IPL 2024 RCB vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! विराट मैदानात पाऊल ठेवताच करणार वर्ल्ड रेकॉर्ड
7
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
9
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
10
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
11
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
12
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
13
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
14
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
15
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
16
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
17
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
18
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
19
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
20
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ

'‘कीर्ती" चाचणीसाठी पहाटेच गाठले खेळाडूंनी मैदान - निवड चाचणीच्या प्रक्रियेस प्रारंभ

By आनंद डेकाटे | Published: April 24, 2024 5:07 PM

Nagpur : क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत खेळाडू निवड चाचणीस प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ‘कीर्ती' उपक्रमातंर्गत क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत खेळाडू निवड चाचणीस प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या रविनगरातील क्रीडांगणावर खेलो इंडिया केंद्राच्या माध्यमातून आयोजित असलेल्या निवड चाचणीसाठी पहाटे पासूनच खेळाडूंनी मैदान गाठले. पहिल्याच दिवशी विविध भागातील तब्बल ३५० खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्सच्या निवड चाचणीसाठी सहभाग नोंदविला.खेलो इंडिया व्हिजनला पुढे नेण्यासाठी टॅलेंट अँटिफिकेशन आणि डेव्हलपमेंटचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. या अंतर्गत आधुनिक काळातील तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय बेंच मार्क वापरून क्रीडा प्रतिभा ओळखणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणे हा उद्देश कीर्तीचा आहे. या उपक्रमांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला कीर्ती उपक्रम अंतर्गत ५ क्रीडा प्रकाराची मान्यता मिळाली आहे.

कोणत्याही जिल्ह्यातील ९ ते १८ वयोगटातील मुले व मुली या निवडचाचणीत सहभागी होऊ शकतात. पहिल्याच दिवशी अ‍ॅथलेटिक्स खेळ प्रकारातील रनिंग, थ्रोईंग व जम्पिंगची चाचणी खेळाडूंनी दिली. सुरुवातीला फिजिकल फिटनेस चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ६० मी. स्प्रिंग, बॉल थ्रो, शॉर्टपूट (स्टँडिंग), ६०० मी. धावणे, लांब उडी व उंच उडी आदी प्रकारासाठी मुले व मुलींची निवड चाचणी घेण्यात आली. अ‍ॅथलेटिक्स खेळ प्रकारात नागपूरसह, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा आदी परिसरातील खेळाडू सहभागी झाले होते. कबड्डी (मुले-मुली) या खेळ प्रकाराकरीता बुधवारी निवड चाचणी पार पडली. यापूर्वी खेळाडूंची फुटवर्क, हॅन्ड टच, टो टच, कॅचिंग अबलिटी आदी विविध चाचण्या देखील करण्यात आल्या.

टॅग्स :nagpurनागपूर