शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शिक्षक दिन विशेष; आज शिक्षकांना म्हणा ‘थँक्यू टीचर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 8:16 AM

यंदा कोरोनामुळे शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन शक्य नसल्याने, शासनाने यंदा समाजातील प्रत्येकाला शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ५ सप्टेबर रोजी ‘शिक्षक दिनाला’ ‘थँक्यू टिचर’ म्हणण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्दे ५ सप्टेंबरला करा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्तशासनाचे सर्वाना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत गुरू (शिक्षक) हा महत्वाचा दुवा असतो. या शिक्षकाचा दरवर्षी शासनातर्फे सत्कार करण्यात येतो. पण यंदा कोरोनामुळे शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन शक्य नसल्याने, शासनाने यंदा समाजातील प्रत्येकाला शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ५ सप्टेबर रोजी ‘शिक्षक दिनाला’ ‘थँक्यू टिचर’ म्हणण्याचे आवाहन केले आहे.भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी शिक्षक दिनाला शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा राज्यपालांच्याहस्ते गौरव करण्यात येतो. कोरनामुळे यावर्षी शिक्षक दिन नेहमीप्रमाण साजरा करणे शक्य नाही. शासनातर्फे यंदा शिक्षकांचा गौरव करणे शक्य नसल्यामुळे शासनाने शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी ‘थँक्स टीचर’ हे अभियान राबविले आहे. यासाठी शासनाने सोशल मीडियाचा वापर केला आहे. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदीवर ही मोहिम राबविण्यात येत असून, यामध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हे अभियान ५ ते १० सप्टेेंबरपर्यंत राबवायचे आहे. या उपक्रमाचे शाळानिहाय आयोजन करून शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून एकत्रित करून अहवाल सादर करायचा आहे.- कृती कार्यक्रमाचेही आयोजन१) शाळा बंद शिक्षण सुरू उपक्रम यशोगाथेचे सादरीकरण केंद्रस्तर, तालुकास्तर जिल्हास्तरावरून करण्यात यावे.२) कोरना कोळात शाळा बंद असल्या तरी वाडी, वस्त्या, तांडे, दुर्गम व शहरी भागातील शिक्षकांसोबत काही स्वयंसेवक, शिक्षक मित्र शिक्षण देण्याचे स्वयंस्फुर्तीने काम करीत आहे. अशा व्यक्तींचा वेबीनार आयोजित करून त्यात शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचा समावेश करावा.३) शिक्षक दिनाच्या अनुषंगाने वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य, पोस्टर, कविता, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन आदी विषयावर ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन.४) कोविड योद्धा शिक्षकांचे अनुभव कथन व कौतुक करण्यात यावे.

 

 

 

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन