शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना कामावर घ्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:17 IST

मनोरुग्णालयात ठेकेदारीवर काम करणाऱ्या ३६ सफाई कर्मचाऱ्यांना एकाएकी कामावरून कमी करण्यात आले. कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला. याची दखल घेत पश्चिम नागपूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी मनोरुग्णालयाच्या मुख्य द्वाराला कुलूप ठोकून धरणे दिले.

ठळक मुद्दे काँग्रेसने केले आंदोलन : मुख्य द्वाराला ठोकले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनोरुग्णालयात ठेकेदारीवर काम करणाऱ्या ३६ सफाई कर्मचाऱ्यांना एकाएकी कामावरून कमी करण्यात आले. कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला. याची दखल घेत पश्चिम नागपूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी मनोरुग्णालयाच्या मुख्य द्वाराला कुलूप ठोकून धरणे दिले.पश्चिम नागपूर शहर काँग्रेसचे ब्लाक अध्यक्ष प्रमोद सिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी धरणे दिले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आंदोलकांना भेट दिली. यानंतर मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रवीण नवघरे यांचा घेराव करण्यात आला. संबंधित सफाई कर्मचारी गेल्या १० वर्षांपासून येथे कार्यरत आहेत. ३१ मे रोजी प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे विकास ठाकरे यांनी डॉ. नवघरे यांना सांगितले. येथे नवी कर्मचारी भरती न करता या कर्मचाºयांनाच कामावर परत घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित कर्मचा ऱ्यांना कामावर घेण्यात आल्याच्या वर्क आॅर्डरची कॉपी दाखविण्याची मागणी केली असता ती मिळू शकली नाही. यावेळी कर्मचा ऱ्यांनी त्यांना किमान वेतनही मिळत नसल्याची तक्रार केली. संबंधित कर्मचा ऱ्यांना कामावर परत न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा ठाकूर यांनी दिला.आंदोलनात राहुल करीहार, करिश्मा रासे, रूपेश रावत, क्रिष्णा मस्ते, मनीष दाभोडे, माधव जुगेल,स्वप्निल कोचे, आशिष रासे , प्रदीप मेंढे, अतुल सवाईथूल,करण बुलकुंदे, मलखान बुंदेलखंडी, अमरसिंह घवसेल, रोशनी बन्सोड, महेश्वरी दाभोडे, सिंधू चवरे, मंजू करोते, नंदा माटे, जुली कांबळे, निर्मला भोवते, शोभा मंडावी, वंदना फिलिप्स,सरिता बोंदले,हिरामणी पांडे, बिंदू सावरकर, वंदना टेभूर्णे, मीना सखारे, शालू शेन्द्रे, जयश्री जनबंधू आदींनी भाग घेतला.डॉ. साधना तायडे आज घेणार आढावासहसंचालक (मनोरुग्णालय) डॉ. साधना तायडे आज शनिवारी प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट देऊन आढावा घेणार आहेत. या आढावा बैठकीत रोजंदारी कर्मचाऱ्याच्या प्रश्नावरही चर्चा होणार आहे. काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयEmployeeकर्मचारी