शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नात्यांची हळवी गुंफण - गोष्ट घराकडील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:29 IST

वडील आणि मुलगा, दोन पिढ्या आणि दोन भिन्न विचार. यातून होणारी मानसिक कुचंबणा, बदलणारे नात्यांचे संदर्भ आणि त्या नात्यांमधील भावनांची हळवी गुंफण याचे सुंदर सादरीकरण गोष्ट घराकडील या नाटकात प्रेक्षकांनी अनुभवले.

ठळक मुद्देभाकरे फाऊंडेशनची ३२ वी एकांकिका उत्साहात

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वडील आणि मुलगा, दोन पिढ्या आणि दोन भिन्न विचार. यातून होणारी मानसिक कुचंबणा, बदलणारे नात्यांचे संदर्भ आणि त्या नात्यांमधील भावनांची हळवी गुंफण याचे सुंदर सादरीकरण गोष्ट घराकडील या नाटकात प्रेक्षकांनी अनुभवले. दरमहा प्रायोगिक रंगभूमीवर एकांकिकेच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करणाऱ्या संजय भाकरे फाऊंडेशनची ही ३२ वी एकांकिका होती. गजानननगर समाज भवन, हिंदुस्तान कॉलनीच्या रंगमंचावर सादर झालेली ही एकांकिका ज्येष्ठ अभिनेत्री नलूताई गोळवलकर यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आली डॉ समीर मोने लिखित आणि अनिता भाकरे निर्मित या एकांकिकेचे दिग्दर्शन सुबोध सुर्जीकर यांनी केले होते. संगीत- राखी वैद्य, प्रकाश योजना- ऋषभ धापोडकर, बाल्या लारोकर, नेपथ्य- सतीश काळबांडे यांचे होते. प्रारंभी ज्येष्ठ नागरिक दीपा पत्की आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय भाकरे यांनी नटराज पूजन केले.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक