शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सुरेंद्र गडलिंग, वरवरा राव हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:59 IST

गडचिरोली येथील विशेष सत्र न्यायालयाने हेडरी पोलिसांना वाहन जाळपोळीचे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिल्यामुळे कथित नक्षलसमर्थक अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग व प्रा. वरवरा राव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावून यावर ८ जुलैपर्यंत उत्तर मागितले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : गडचिरोली येथील विशेष सत्र न्यायालयाने हेडरी पोलिसांना वाहन जाळपोळीचे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिल्यामुळे कथित नक्षलसमर्थक अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग व प्रा. वरवरा राव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावून यावर ८ जुलैपर्यंत उत्तर मागितले आहे.प्रकरणावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २०१६ मध्ये नक्षलवादींनी गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड डोंगरावर ८० वाहने जाळली. त्यानंतर हातात आलेल्या पुराव्यांवरून गडलिंग व राव यांचाही या घटनेशी संबंध असल्याचे दिसून आले. त्यामुळे या दोघांविरुद्ध हेडरी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला. सध्या हे दोघे पुण्यातील येरवडा कारागृहात आहेत. पुणे पोलिसांनी त्यांना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटक केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. निहालसिंग राठोड तर, सरकारतर्फे अ‍ॅड. रितू शर्मा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnaxaliteनक्षलवादी