शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सुपरस्टार जितेंद्र आज नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:48 IST

सुपरस्टार अभिनेता जितेंद्रला भेटण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. लोकमत सखी मंचच्या सहकार्याने शनिवारी आयोजित संगीत, नृत्य व श्रवणीय गीतांनी भरलेल्या कार्यक्रमात जितेंद्र सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात जितेंद्रची ताल धरायला लावणारी गिते सादर केली जाणार आहेत.

ठळक मुद्देचाहत्यांची इच्छा पूर्ण : लोकमत सखी मंचचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपरस्टार अभिनेता जितेंद्रला भेटण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. लोकमत सखी मंचच्या सहकार्याने शनिवारी आयोजित संगीत, नृत्य व श्रवणीय गीतांनी भरलेल्या कार्यक्रमात जितेंद्र सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात जितेंद्रची ताल धरायला लावणारी गिते सादर केली जाणार आहेत.स्वयंदीप संस्थेच्यावतीने मानकापूर क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला सायंकाळी ६ वाजता सुरुवात होईल. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. भावना डाबरे-राज यांची आहे. कार्यक्रमात मो. रफी यांना आदर्श मानणारे प्रसिद्ध पार्श्वगायक शब्बीरकुमार व इतर गायक जितेंद्रच्या गीत गाया पत्थरोने, कारवा इत्यादी गाजलेल्या चित्रपटांतील गाणी सादर करणार आहेत. इतर गायकांमध्ये राजेश अय्यर, वैभव वशिष्ठ व निरुपमा डे यांचा समावेश आहे. या प्रत्येक गायकाचा आवाज श्रोत्यांना वेड लावणारा आहे. त्यांच्यासोबत मुंबईतील प्रसिद्ध डान्स ग्रुप व श्याम जावडा यांचा २० कलावंतांचा वाद्यवृंद समूह प्रस्तुती देणार आहे.

 

टॅग्स :Jitendraजितेंद्रLokmat Sakhi Manch Nagpurलोकमत सखी मंच नागपूर