शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

सैनिकाची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:57 IST

soldier committed Suicide,शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या सैनिकाने त्याच्या खाेलीत छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या सैनिकाने त्याच्या खाेलीत छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.हेमलाल कुंजाम (२४, रा. खैरखेडा, छत्तीसगड) असे मृत सैनिकाचे नाव आहे. ते काही दिवसांपासून कामठी शहरातील छावणी परिसरात आलेल्या सैनिक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत हाेते. ते क्यांट एरिया, बंगला नंबर पी-२७, तिसऱ्या माळ्यावरील खाेलीत राहायचे. त्यांनी खाेलीतील छताच्या पंख्याला दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लावून घेतल्याचे सकाळी निष्पन्न झाले. त्यामुळे इतर सैनिकांनी अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून कामठी पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर