शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुदर्शन वाल्मीकी समाजातर्फे हाथरस घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:25 IST

Hathras Gangrape Case Protest उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे घटलेल्या घटनेच्या विरोधात सुदर्शन वाल्मीकी मखीयार समाज समन्वय समितीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून निषेध सभा आणि कॅँ डल मार्चचे आयोजन केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे घटलेल्या घटनेच्या विरोधात सुदर्शन वाल्मीकी मखीयार समाज समन्वय समितीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून निषेध सभा आणि कॅँ डल मार्चचे आयोजन केले. संविधान चौक येथे शुक्रवारी कॅँ डल मार्चसह निषेध सभा घेण्यात आली. यावेळी विदर्भ महादलित परिसंघाचे प्रवक्ते हरीश नक्के यांनी देशातील दलित अत्याचाराच्या घटनांचे सविस्तर विवरण दिले. यावेळी बाबूराव वामन, अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयसिंह कछवाहा, परिसंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश पिंपरे, कॉर्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, प्रकाश चमके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद्राचे अध्यक्ष सुनील तुरकेल, राष्ट्रीय मूलनिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश चंडालिया, मखीयार समाज समितीचे अध्यक्ष संजय शेंडे, सुनील जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तरुणीवर अमानुषपणे अत्याचार करून मृत्यूस जबाबदार असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासह पीडित कुटुंबावर अन्याय करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारला बरखास्त करण्याची मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. प्रा. किशोर बिरला, प्रा. राहुल मून, मनीष बागडे, राजकुमार खरे, अक्षय वाल्मीकी, विशाल चोटेल, हरिदास व्यास, अजय करोसिया, पारस रगडे, मनजित चौहान, रिंकू चौहान, कुणाल पारोचे, मनीष दुबे, अमित चिमोटे, मालती बिरला, माया उके, सुनंदा देशपांडे, विमल मेश्राम, रेखा डोंगरे, प्रतिभा गडपायले, खेमन सहारे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारagitationआंदोलन