शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

क्राईम कॅपिटलचा ठसा पुसून काढण्यात यश : गृहमंत्री देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 21:50 IST

राज्यात क्राईम कॅपिटल म्हणून नागपूरवर लागलेला ठसा मिटविण्यात नागपूर पोलिसांनी यश मिळवले आहे. नागपुरातील कुख्यात गुंडांवर कडक कारवाई करून त्यांना कारागृहात पाठविण्यात येत आहे. शहरात आता गुंडगिरीला थारा दिला जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात क्राईम कॅपिटल म्हणून नागपूरवर लागलेला ठसा मिटविण्यात नागपूर पोलिसांनी यश मिळवले आहे. नागपुरातील कुख्यात गुंडांवर कडक कारवाई करून त्यांना कारागृहात पाठविण्यात येत आहे. शहरात आता गुंडगिरीला थारा दिला जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.शहर पोलीस दल पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम करीत आहे. शहरातील ११८ गुन्हेगारांवर मोकाअंतर्गत तर ५१ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. कुख्यात गुंड संतोष आंबेकर, मंगेश कडव, साहिल सय्यद, तपन जयस्वालसह अनेक गुंडांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यात आले आहे. कुख्यात संतोष आणि साहिलने अवैधरीत्या बांधलेला बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. रोशन शेख, प्रीती दास, अफसर अंडा यासारख्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.मी गृहमंत्री म्हणून नागपूरच्या गुन्हेगारीचा आढावा घेतला होता. आता शहरात कोणताही कुख्यात गुंड शिल्लक नाही, अशी माहिती मला मिळाली आहे. तरीसुद्धा कुण्या गुंडांची माहिती असेल व त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे असतील तर त्यांनी मला द्यावे, असे आवाहनही गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे.येथे करा गुंडांची तकाररविभवन येथे कुटीर क्रमांक ११ मधील शिबिर कार्यालयात २० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत दुपारी तीन ते चार या वेळात पुराव्यासहित तक्रारी द्याव्यात. गुंडांची माहिती व पुरावे देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी हमीसुद्धा गृहमंत्री देशमुख यांनी दिली आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखHome Ministryगृह मंत्रालय