शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोविड संदर्भात माहिती तीन दिवसात सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 21:19 IST

कोविड-१९ संदर्भात आवश्यक उपाययोजना व विलगीकरण केंद्राची व्यवस्था मनपातर्फे करण्यात आली आहे. या सर्व आवश्यक उपाययोजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून मनपाला किती निधी मिळाला, तसेच विलगीकरण केंद्रात कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती येत्या तीन दिवसात सादर करून कोविड संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश बुधवारी महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देमनपाच्या अनुपस्थित अधिकाऱ्यांना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ संदर्भात आवश्यक उपाययोजना व विलगीकरण केंद्राची व्यवस्था मनपातर्फे करण्यात आली आहे. या सर्व आवश्यक उपाययोजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून मनपाला किती निधी मिळाला, तसेच विलगीकरण केंद्रात कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती येत्या तीन दिवसात सादर करून कोविड संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश बुधवारी महापौरसंदीप जोशी यांनी प्रशासनाला दिले. बैठकीला अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.शहरातील कोविड-१९ संदर्भात सद्यस्थिती, व त्यावरील उपाययोजना , विलगीकरण कक्षामधील व्यवस्था आदीचा महापौरांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयात महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर,आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा आदी उपस्थित होते.विलगीकरण कक्षामध्ये गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी नगरसेवकांकडे केल्या जातात. त्यामुळे मनपाच्या सर्व विलगीकरण कक्षाची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांचे नाव व त्यांचा संपर्क क्रमांक याची यादी तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश यावेळी जोशी यांनी दिले.पाणी समस्येकरिता झोननिहाय बैठकी घ्याउन्हाची दाहकता वाढत असतानाच नागरिकांना पाणी समस्येचाही सामना करावा लागत आहे. अनेक भागात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. शहरातील अनेक भागात ही समस्या आहे. त्यामुळे याबाबत योग्य कारवाई व्हावी याकरिता जलप्रदाय समिती सभापतींच्या अध्यक्षतेत प्रत्येक झोनमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात यावी. तसेच या बैठकीचा अहवाल तयार करून तो सादर करा, असे निर्देश संदीप जोशी यांनी दिले.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीMayorमहापौर