शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

उपराजधानीत प्रदूषणाचा ‘बॉम्ब’

By admin | Updated: November 1, 2016 02:36 IST

सध्या दिवाळी उत्सव सुरू असून, सर्वत्र फटाके फोडले जात आहे. यात रविवारी लक्ष्मीपूजन झाले, अन्

सदर, धरमपेठ परिसरात सर्वाधिक फटाके फुटले : घसा व श्वासाचा त्रास वाढण्याची भीती नागपूर : सध्या दिवाळी उत्सव सुरू असून, सर्वत्र फटाके फोडले जात आहे. यात रविवारी लक्ष्मीपूजन झाले, अन् उपराजधानीत अक्षरश: प्रदूषणाचा बॉम्बच फुटला. रात्री ७ ते १० वाजता दरम्यान संपूर्ण वातावरणात फटाक्यांचा धूर पसरला होता. यातून शहरात प्रचंड ध्वनी आणि वायुप्रदूषण झाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळी उत्सवातील या प्रदूषणाचे नियमित मॉनिटरिंग केले जात असून, रविवारी रात्री सामान्य प्रदूषणाच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे निदर्शनास आल्याचे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या उप विभागीय अधिकारी हेमा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरात ठिकठिकाणी प्रदूषणाची अचूक नोंद करण्यासाठी नॉईस व एअर मॉनिटरिंग मशीन्स सज्ज केल्या आहेत. या मशीन्सच्या माध्यमातून दिवाळी उत्सवात होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाची आकडेवारी गोळा केली जात आहे. रविवारी शहरातील सर्वांत पॉश समजल्या जाणाऱ्या सदर आणि धरमपेठ परिसरात सर्वाधिक फटाके फुटल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे या दोन्ही परिसरात सर्वाधिक प्रदूषण झाले आहे.