शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात भाजप काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:03 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी घेतलेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमधून भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार चुरस असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी घेतलेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमधून भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार चुरस असल्याचे दिसत आहे.पारडसिंगा सर्कल मध्ये राकॉचे शेखर कोल्हे, पारडसिंगा प.स मध्ये धम्मपाल गुलाब खोब्रागडे व लाखगांव प.स सर्कलमधून राकॉच्या निलिमा अनिल ठाकरे विजयी झाल्या आहेत.येनवा जिल्हा परिषद मधुन शेकाप (राहुल देशमुख )गटाचे समीप उमप येनवा पंचायत समिती सर्कल मधुन रॉकाच्या अनुपमा अनुप खराडे तथा झिलपा प.स सर्कल मधुन रॉकाची चंदा शिवाजी देव्हारे विजयी झाल्या आहेत.जिल्हा परिषद येरखेडा सर्कल मधून भाजपचे मोहन माकडे 158 मतांनी विजयी झाले असून गुमथळा जीप सर्कलमधून भाजपचे अनिल निधान विजयी तरगुमथळा सर्कलमधून भाजपच्या पुनम माळोदे विजयी झाल्या आहेत. बेलोना गटातून राष्ट्रवादीच्या दीप्ती मूलताईकर विजयी झाल्या आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक