शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई : ८३० लिटर मोहाची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 21:34 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज गुरुवारी हातभट्टीची दारू विकणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई राबविली. ठिकठिकाणी छापेमारी करून ३६ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देठिकठिकाणी छापे : ३६ आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज गुरुवारी हातभट्टीची दारू विकणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई राबविली. ठिकठिकाणी छापेमारी करून ३६ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नागपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारु गाळली जाते. या दारूची तस्करी करून ती ठिकठिकाणी विकली जाते. बुटीबोरी, पारशिवनी, वडद आदी परिसरात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात दारू गाळली आणि विकली जात असल्याची माहिती कळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापेमारी करून ८३० लिटर मोहाची (हातभट्टीची) दारू, २७९० लिटर रसायन (सडवा), १३१ लिटर देशी दारू, ७० लिटर ताडी तसेच या दारूची वाहतूक करण्यासाठी आरोपींनी वापरलेली एक दुचाकी असा एकूण व एक दुचाकी वाहन क्रमांक . एम एच ३१ ई व्ही ४४६० दुचाकी असा एकूण २ लाख ३५ हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल या छाप्यात जप्त करण्यात आला. दारू गाळणारे आणि विकणारे मंगल राजू कोडापे, रोशन रामदास शेंडे, महेश लक्ष्मणराव बोबडे, विजय मनिराम कावळे, अनिल दिलीपराव मंडले, मनीष उके, संजू विशाल तागदेवे, निशिकांत ग्यांदास वासनिक, सुनील देवेंद्र मिश्रा, प्रभाकर रामचंद्र कोडापे, सुखराम पंखुलाल जांगडे, गोविंद रघुनाथ निखारे, रिंकी राजा परीहार, सोमक्का बेलंकोंडा, दिनेश गजानन डोमेवाले, भीमराव शिवराम खुले, किशोर धनराज टिपरेवार, नामदेव महादेव सुसागडे, नंदलाल भैयाराम कावळे, श्रीनिवास व्यंकट गुडलवार, विलास यादवराव सोमकुवर, निखिल सुरेंद्र खोब्रागडे, राहुल संजय भैसवारे, राजेश ज्ञानेशवर करपे, अमोल रमेश कठाणे, मंगेश सुदाम जयस्वाल, खुशाल शत्रूघ्न मेश्राम, शरद तुळशीराम मदनकर, जीवन नेसैया अकेवार, गजानन महादेव बालपांडे, गौरव खंडूजी काकडे, मनीष शिरील फ्रान्सिस आणि राणी पाल स्टडली या ३६ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आलीराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मिलिंद पटवर्धन, ज्ञानेश्वरी आहेर, निरीक्षक केशव चौधरी, सुभाष खरे, बाळासाहेब पाटील, सुनील सहस्रबुध्दे यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागraidधाड