शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मार्गदर्शिकेचे काटेकोर पालन करा : हायकोर्टात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 20:53 IST

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे कोरोनासंदर्भात जारी मार्गदर्शिकेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात यावे अशा विनंतीसह अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.

ठळक मुद्देमेडिकल डॉक्टरांनी केला निष्काळजीपणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे कोरोनासंदर्भात जारी मार्गदर्शिकेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात यावे अशा विनंतीसह अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने शुक्रवारी हा अर्ज रेकॉर्डवर घेऊन पुढील कार्यवाहीसाठी २६ मे रोजी सुनावणी निश्चित केली.प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित असून त्यात अ‍ॅड. गिल्डा न्यायालय मित्र आहेत. मार्गदर्शिकेनुसार, डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांना हाताळताना एन-९५ मास्क व हॅण्ड ग्लोव्ह्ज वापरणे अनिवार्य आहे. परंतु, मेडिकलमधील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी पार्वतीनगर येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला हाताळताना हॅण्ड ग्लोव्ह्ज वापरले नव्हते. परिणामी, डॉक्टरांसह एकूण १० जणांना क्वारंटाईन करावे लागले. ही बाब लक्षात घेता मार्गदर्शिकेचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, याकडे अ‍ॅड. गिल्डा यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.याशिवाय त्यांनी एम्समधील सेंट्रल रॅपिड रिस्पॉन्स पथकाने यवतमाळला भेट दिल्यानंतर केलेल्या विविध शिफारशींवर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यात यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आॅपरेशन थेटर व लेबर रूम उभारणे, कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करणे, कोरोना हेल्पलाईन सुरू करणे, विलगीकरण कक्षातील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांची नियमित तपासणी करणे इत्यादी शिफारशींचा समावेश आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या