शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

संविधान रक्षणासाठी संघटन मजबूत करा - भीम राजभर

By आनंद डेकाटे | Updated: August 18, 2023 15:03 IST

बसपा कार्यकर्ता मेळावा 

नागपूर : बहुजनांनो जर भारताचे संविधान वाचवायचे असेल तर बहुजन समाजाचे संघटन असलेल्या बसपाला मजबूत करावे, असे आवाहन बसपाचे केंद्रीय प्रभारी भीम राजभर यांनी व्यक्त केले.

बसपातर्फे नागपुरात विधानसभा निहाय बैठका सुरु आहेत. वाठोडा येथील संत गोरा कुंभार सभागृहात पूर्व नागपूर विधानसभा संघटन आढावा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजभर बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष एड संदीप ताजने यांनी समाजावरील अन्याय अत्याचार थांबवायचे असतील तर मायावती यांच्या नेतृत्वातील बसपाला शासक बनवावे असे आवाहन केले.

समाजाची खरी ताकद ही संघटनेत असते आणि संघटना ही स्थानिक बूथ पासून तर सेक्टर व विधानसभा स्तरावरील कार्यकर्त्यांच्या भरोशावर असते. हा कार्यकर्ताच मुळात पक्षाचा कणा असतो असा विश्वास महाराष्ट्र प्रदेशचे स्थानिक प्रभारी एड सुनील डोंगरे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी नागोराव जयकर, पृथ्वीराज शेंडे, नितीन शिंगाडे, जितेंद्र घोडेस्वार, उत्तम शेवडे, राहुल सोनटक्के, संदीप मेश्राम, मुकेश मेश्राम, एड ध्रुवकुमार मेश्राम, सचिन मानवटकर, अनिल घुसे, सागर लोखंडे, रोशनी दास आदींनी मार्गदर्शन केले.  प्रास्ताविक धर्मपाल गोंगले यांनी केले. संचालन संजय इखार यांनी तर छबीता पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीnagpurनागपूर