शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एनटीपीसी नाग नदीवर उभारणार ‘एसटीपी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:48 IST

नागपूर शहर व ग्रामीण भागातून येणारे मलयुक्त दूषित पाणी नाग नदीद्वारे गोसेखुर्द प्रकल्पामध्ये मिसळत आहे.

ठळक मुद्देगोसेखुर्द प्रकल्पाला लाभ : परिणय फुके यांनी दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहर व ग्रामीण भागातून येणारे मलयुक्त दूषित पाणी नाग नदीद्वारे गोसेखुर्द प्रकल्पामध्ये मिसळत आहे. आ. डॉ. परिणय फुके यांनी केलेल्या मागणीची दखल घेत हे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी नाग नदीवर एसटीपी (सिवरेज ट्रीटमेंट प्लांट) उभारण्यासाठी एनटीपीसीने संमती दर्शविली आहे.गोसेखुर्द प्रकल्पात मिसळणारे दूषित पाणी थांबवावे, अशी तक्रार भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांनी आमदार डॉ. परिणय फुके यांच्याकडे केली होती. यासंदर्भात डॉ. फुके यांनी एनटीपीसीचे कार्यकारी संचालक नंदा यांची भेट घेतली. त्यांना गावकºयांच्या समस्येसंदर्भात निवेदन दिले. नाग नदीवर मलनिस्सारण केंद्र उभारल्यास एनटीपीसीला आर्थिकदृष्ट्या कसा फायदा होऊ शकतो हे त्यांनी समजावून सांगितले. यावर कार्यकारी संचालक यांनी तत्त्वत: सकारात्मक सहमती दर्शविली. तसेच यासंदर्भात भंडाºयाचे जिल्हाधिकारी यांना भेटून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशी सूचनाही करणार असल्याचे फुके यांनी सांगितले. एनटीपीसीचे कार्यकारी संचालक नंदा यांना निवेदन सादर करताना अ‍ॅड. एम. राव, त्रिपाठी, मौदा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाके आदी उपस्थित होते.