शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुटूंबातील ज्येष्ठांची अवहेलना थांबवा : दत्ता मेघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:42 IST

कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य, आईवडील यांना योग्य तो आदर द्यायलाच हवा. त्यांची छळवणूक आणि अवहेलना होता कामा नये, याची काळजी मुलांनी घ्यायला हवी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व माजी खासदार दत्ता मेघे यांनी केले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित दक्षिण नागपुरातील ज्येष्ठ नागरिक मेळाव्यादरम्यान अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य, आईवडील यांना योग्य तो आदर द्यायलाच हवा. त्यांची छळवणूक आणि अवहेलना होता कामा नये, याची काळजी मुलांनी घ्यायला हवी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व माजी खासदार दत्ता मेघे यांनी केले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित दक्षिण नागपुरातील ज्येष्ठ नागरिक मेळाव्यादरम्यान अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.आज ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिक मंडळे आणि शासन यांच्यामधील दुवा म्हणून काम करण्याचा मी संकल्प केला आहे. शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी साठ वर्षे मर्यादा ठरविणारा शासननिर्णय काढला. परंतु ‘एसटी’ सारख्या काही विभागात त्यावर अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्याबाबत संबधित विभागाकडे आम्ही पाठपुरावा करू, तसेच वेगवेगळ्या योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे निवृत्ती वेतन वाढवून देण्यात यावे यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येतील. हल्ली ज्येष्ठ नागरिकांच्या कौटुंबिक छळाच्या आणि अवहेलनेच्या बातम्या वाचायला मिळतात. हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. हे थांबले पाहिजे म्हणून समाजात विशेषत तरूण पिढीत सकारात्मक जागृतीची गरज आहे, असे प्रतिपादन दत्ता मेघे यांनी केले. या प्रसंगी फेसकॉम पूर्व विदभार्चे अध्यक्ष बबनराव वानखेडे यांनी राज्य शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाचा आढावा घेतला. तर अ‍ॅड.अविनाश तेलंग यांनी ‘ईपीएस’चा प्रश्न चर्चला. यावेळी सुधाकर कोहळे अशोक मानकर, प्रतापसिंह चव्हाण, उमाताई पिंपळकर, कमलेश राठी, अविनाश घुशे, महमूद अंसारी यांनीदेखील मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानचे सचिव डॉ.राजू मिश्रा यांनी प्रास्ताविक केले. रत्नाकर राऊत यांनी संचालन केले.

टॅग्स :nagpurनागपूर