शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

विदर्भवाद्यांनी जाळला उपमुख्यमंत्र्यांचा पुतळा

By admin | Updated: August 14, 2014 01:22 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे एका जाहीर कार्यक्रमात वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज नागपुरात उमटले. विदर्भ जॉईंट अ‍ॅक्शन

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे एका जाहीर कार्यक्रमात वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज नागपुरात उमटले. विदर्भ जॉईंट अ‍ॅक्शन कमिटी व विदर्भ कनेक्ट या संघटनेतर्फे सदर येथील गांधी पुतळ्याजवळ अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.विदर्भ जॉईंट अ‍ॅक्शन कमिटीचे संयोजक अहमद कादर व विदर्भ कनेक्टचे दिनेश नायडू, तेजिंदरसिंग रेणू, जे. पी. शर्मा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनात व अजित पवारांच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी केली. यावेळी संदेश सिंगलकर, अमरदीप सिंग, दिलीप बारापात्रे, रमेश अलोणे, रोशन हिरणवार, किरण गुप्ता, आशा पाटील, शिवप्रकाश हुडे, राहुल थोरात, नाजिर खान, प्यारी बेगम, मो. शफी, शरीफ उन्नीसा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)