शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘आपली बस’ सामान्यांच्या सेवेत सुरू करा : डेपोत पडून होताहेत भंगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:57 IST

लॉकडाऊन लागल्यानंतर शहरात धावणारी ‘आपली बस’ डेपोमध्येच पडून आहे. डेपोमध्ये पडून असल्याने तिची अवस्था भंगारासारखी झाली आहे. शासनाने अनलॉक घोषित केल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरू झाल्या आहेत. मात्र आपली बस अजूनही उभीच आहे.

ठळक मुद्देउपायुक्तांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन लागल्यानंतर शहरात धावणारी ‘आपली बस’ डेपोमध्येच पडून आहे. डेपोमध्ये पडून असल्याने तिची अवस्था भंगारासारखी झाली आहे. शासनाने अनलॉक घोषित केल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरू झाल्या आहेत. मात्र आपली बस अजूनही उभीच आहे. सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी आपली बस सेवा सुरू करा, अशी मागणी युवा सेनेतर्फे मनपाचे उपायुक्त राम जोशी यांना करण्यात आली. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील डेपोमध्ये पडलेल्या ‘आपली बस’च्या अवस्थेची छायाचित्रे गोळा केली. बसच्या दुरवस्थेची माहिती उपायुक्त राम जोशी यांना दिली. तसेच आपली बस सेवा सामान्य नागरिकांसाठी किती महत्त्वाची आहे, हे पटवून दिले. आठ ते दहा हजार रुपये कमविणाऱ्यांसाठी खिशाला परवडणारी ही सेवा आहे. एकीकडे महाराष्ट्र शासनाने एस.टी.ची सेवा सुरू केली. त्याच धर्तीवर मनपा प्रशासनानेही आपली बस सुरू करावी. आपली बस सुरू केल्यास बसचा रखरखाव चांगला राहील. यावेळी संघटनेने बसला चिखलात सडत ठेवणाऱ्या कंत्राटदारावर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. युवा सेनेचे उत्तर नागपूर युवा अधिकारी गणेश सोलंके यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी संदीप पटेल, नीलेश तिघरे, छगन सोनुने, शशिकांत ठाकरे, प्रशांत इलमकर, सलमान खान, अनुराग लारोकर, लेखांक टेंभुर्णे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक