शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव स्टार बसने घेतला दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:38 IST

स्टार बस चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून एका दुचाकीला धडक मारल्यामुळे दुचाकीवर बसलेल्या दोघांचा करुण अंत झाला.

ठळक मुद्देचालक गजाआड : संतप्त जमावाची दगडफेक, बस पेटविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टार बस चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून एका दुचाकीला धडक मारल्यामुळे दुचाकीवर बसलेल्या दोघांचा करुण अंत झाला. कामठी मार्गावरील रेल्वे पुलाजवळ शुक्रवारी रात्री ८ ते ८.३० दरम्यान हा भीषण अपघात घडला. यामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता.नागपूर-कामठी मार्गावरील उप्पलवाडी येथील राजेंद्र वासुदेवराव राऊत (वय ३४) आणि त्यांचा मित्र कार्तिक रामेश्वर पाटील (वय १९) हे दोघे एमएच ४९/ एएम ६८५० क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. स्टार बस क्रमांक एमएच ३१/सीए ६०१८ चा आरोपी चालक नदीम अहमद अब्दुल रशीद (वय ३६, रा. कामठी) याने निष्काळजीपणे भरधाव वेगात बस चालवून राऊत यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने स्टार बसवर दगडफेक केली. काहींनी टायरला आग लावली. अपघातामुळे या मार्गावरची वाहतूकही रखडली. रवींद्र वासुदेव राऊत (वय ४१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वाहनचालक नदीम अहमदला अटक केली.उप्पलवाडीत शोककळागावातील दोन जीव गेल्यामुळे उप्पलवाडीतील नागरिकांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. गावात तीव्र शोककळा पसरली असून, या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.