लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्दळीच्या मार्गावर स्टार बसचे ब्रेक फेल झाले. बसचा वेग कमी असल्यामुळे समोरच्या एका कारवर धडकून बस बंद पडली. प्रतापनगर मार्गावर सोमवारी सायंकाळी ६ ते ६. १५ च्या सुमारास हा अपघात घडला.
स्टार बसचे ब्रेक फेल : मोठा अपघात टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:54 IST
वर्दळीच्या मार्गावर स्टार बसचे ब्रेक फेल झाले. बसचा वेग कमी असल्यामुळे समोरच्या एका कारवर धडकून बस बंद पडली. प्रतापनगर मार्गावर सोमवारी सायंकाळी ६ ते ६. १५ च्या सुमारास हा अपघात घडला.
स्टार बसचे ब्रेक फेल : मोठा अपघात टळला
ठळक मुद्देकारवर धडकून थांबली बस