शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने सुरू केली राज्यातील पहिली लिंगबदल ओपीडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 10:15 IST

बीडचे पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर केलेल्या यशस्वी लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने लिंग बदल करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांकरिता स्वतंत्र ओपीडी विभाग सुरू केला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत १३ रुग्णांनी केली विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: बीडचे पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर केलेल्या यशस्वी लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने लिंग बदल करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांकरिता स्वतंत्र ओपीडी विभाग सुरू केला आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच विभाग आहे.रुग्णालयाने यासोबतच इंटरसेक्स वॉर्डही सुरू केला आहे. या ओपीडी व वॉर्डाचे उद््घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.या सर्व बदलांमागे बीडच्या साळवे यांचा मोठा सहभाग आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना जेव्हा येथे लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आले होते तेव्हा त्यांना कुठल्या वॉर्डात ठेवायचे याबाबत रुग्णालय प्रशासनामध्ये संभ्रम होता. त्यामुळे त्यांना अतिविशिष्ट व्यक्तींच्या सूटमध्ये ठेवण्यात आले.लिंगबदलाकरिता आमच्याकडे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांचे सांगणे आहे. त्यामुळे रुग्णालयाने इंटर सेक्स वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला. याप्रकारचा उपक्रम राबवणारे हे  पहिलेच रुग्णालय ठरले आहे. या रुग्णालयाकडे आतापर्यंत १३ रुग्णांनी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेबाबत विचारणा केली आहे.

 

 

टॅग्स :LGBTएलजीबीटी