शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ-मराठवाड्यातील कृषिपंपांच्या विजेसाठी विशेष योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:43 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत आॅक्टोबर अखेरपर्यंत २६ हजार ३५६ कृषिपंपांना वीज जोडणी करण्यात आली आहे. विदर्भ व मराठवाड्यातील कृषिपंपांच्या वीज जोडणीकरिता विशेष योजना मंजूर करण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.सदस्य अब्दुल सत्तार, कुणाल पाटील, यशोमती ठाकूर, निर्मला गावित आदींनी विदर्भ ...

ठळक मुद्देऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत आॅक्टोबर अखेरपर्यंत २६ हजार ३५६ कृषिपंपांना वीज जोडणी करण्यात आली आहे. विदर्भ व मराठवाड्यातील कृषिपंपांच्या वीज जोडणीकरिता विशेष योजना मंजूर करण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.सदस्य अब्दुल सत्तार, कुणाल पाटील, यशोमती ठाकूर, निर्मला गावित आदींनी विदर्भ व मराठवाड्यातील कृषिपंपाचा अनुशेष दूर करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे की, विदर्भ व मराठवाड्यामध्ये मार्च २०१६ अखेर ८६ हजार ८७० कृषिपंपांना वीज जोडणी प्रलंबित होती. सन २०१६-१७ मध्ये विविध योजनेंतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील ७१ हजार ९४४ कृषिपंपांना वीज जोडणी करण्यात आली. सन २०१७-१८ मध्ये आॅक्टोबर २०१७ अखेर २६ हजार ३५६ कृषिपंपांना जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित कृषिपंपांचे वीज जोडणीचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे