शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नागपूर ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मध्ये पहा स्पॅनिश तरुणीचे कथ्थक आणि सिल्व्हर स्ट्रिंगची धम्माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 10:35 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर:नीरा सुआरेझ ही आहे तशी स्पेनची. परंतु भारतीय नृत्याच्या प्रेमात पडली अन् आज कथ्थक, ओडिसी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध नृत्यांगना अशी तिची ओळख बनली आहे. स्पेनमधल्या बार्सिलोना येथेही ती कथ्थक शिकवते. अशी ही प्रतिभावंत नृत्यांगना ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मध्ये आपल्या पदलालित्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. २००९ मध्ये ती प्रथमच भारतात आली. ...

ठळक मुद्देशताबी बासू उलगडणार फ्रूट ज्यूसचे विश्व

आॅनलाईन लोकमतनागपूर:नीरा सुआरेझ ही आहे तशी स्पेनची. परंतु भारतीय नृत्याच्या प्रेमात पडली अन् आज कथ्थक, ओडिसी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध नृत्यांगना अशी तिची ओळख बनली आहे. स्पेनमधल्या बार्सिलोना येथेही ती कथ्थक शिकवते. अशी ही प्रतिभावंत नृत्यांगना ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मध्ये आपल्या पदलालित्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. २००९ मध्ये ती प्रथमच भारतात आली. भारतीय संस्कृतीचे विविधांगी कंगोरे बघून भारावून गेली. दोन वर्षे वाराणशीत राहिली. तिथे प्रसाद मिश्रांकडे नृत्याचे धडे घेतले. पुढे कालिनाथ मिश्रा, रेमो डिसोझा, गणेश आचार्य यांच्यासोबतही नीराने काम केले आहे. सिल्व्हर स्ट्रींग हा भारतातील सर्वात लोकप्रिय असा आंतरराष्ट्रीय मुलींचा बँड आहे. या बँडने आतापर्यंत ६०० वर यशस्वी कार्यक्रम सादर केले आहेत. गायन आणि वाद्यांचा हा आश्चर्यकारक, भव्य आणि अफलातून कार्यक्रम आहे. नागपुरात अशाप्रकारचा शो पहिल्यांदाच होत असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. १८ डिसेंबर रोजी मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात या शोचा दणदणाट अनुभवता येणार आहे.

शताबी बासू उलगडणार फ्रूट ज्यूसचे विश्वभारतातील पहिली मिक्सोलॉजिस्ट शताबी बासू १८ डिसेंबर रोजी आपला या क्षेत्रातील प्रवास उलगडणार आहे. पुरुषांचे प्राबल्य असलेल्या या क्षेत्रात तिने कसे पहिल्यांदा पाऊल ठेवले, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तिला कसा संघर्ष करावा लागला आणि आता तिने स्वत:ची कशी वेगळी ओळख निर्माण केली आहे, हे ती सांगणार असून यासोबतच फ्रूट ज्यूसच्या क्षेत्राबाबत मार्गदर्शनही करणार आहे.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूर