शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला ३,७११ रुपयांपर्यंत भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 20:59 IST

कळमना धान्यगंज येथीन नवीन सोयाबीन विक्रीचा शुभारंभ सोमवारी झाला. शुभारंभात सोयाबीनला प्रति क्विंटल ३,४०० ते ३,७११ रुपये भाव मिळाला. यावेळी कळमना धान्यगंज आडतिया मंडळाचे अध्यक्ष गोपाल कळमकर आणि एपीएमसीचे माजी संचालक अतुल सेनाड उपस्थित होते.

ठळक मुद्देकळमना धान्यगंजमध्ये सोयाबीन विक्रीचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना धान्यगंज येथीन नवीन सोयाबीन विक्रीचा शुभारंभ सोमवारी झाला. शुभारंभात सोयाबीनला प्रति क्विंटल ३,४०० ते ३,७११ रुपये भाव मिळाला. यावेळी कळमना धान्यगंज आडतिया मंडळाचे अध्यक्ष गोपाल कळमकर आणि एपीएमसीचे माजी संचालक अतुल सेनाड उपस्थित होते.शुभारंभाला बाजारात सोयाबीनची २५०० ते ३ हजार पोती आवक झाली. यावर्षी नागपूर विभागात सोयाबीनचे उत्पन्न कमी आहे. पण सोयाबीन उत्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पुढे सोयाबीनला काय भाव मिळतो, हे सर्वस्वी व्यापाऱ्यांवर अवलंबून आहे. सोयाबीनच्या बोलीत खरेदीदार युनिक ट्रेडर्स, शुभम ट्रेडर्स, बालाजी ट्रेडिंग कंपनी, रिद्दी ट्रेडिंग कंपनी, शालिमार नुट्रीएंट्स, चिंटू पुरोहित, दिनेश मौदेकर, बालू मेंढेकर, मनीष घटे, विशाल संचेती, राजन ट्रेडिंग कंपनी, जेजानी अ‍ॅग्रोयांच्यासह मंडळाचे पदाधिकारी नरेश जिभकाटे, निळकंठ हटवार, राजू उमाठे, रहेमान शेख, राजेश सातपुते, सारंग वानखेडे, स्वप्निल वैरागडे, पंढरीनाथ मुंडले, रामेश्वर हिरुडकर, रामदास गजापुरे, रमेश नाकाडे, उदय आकरे, विनोद कातुरे, भीमराव मुटे, चंद्रशेखर वाघ, मनोज भालोटिया, कमलाकर घाटोळे, मनोहर हजारे, संजय बारई, ज्ञानेश्वर गजभिये, शंकर शेंडे, सुनील गवते, राजू ठवकर उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर