शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्टेजवर येताच मुन्नाभाईने विचारले, कैसे हो मामू..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 21:30 IST

Nagpur News शुक्रवारी संध्याकाळी खच्चून भरलेल्या मैदानावरील व्यासपीठावर जेव्हा संजय दत्तने एन्ट्री घेतली तेव्हा त्याच्या चाहत्यांनी टाळ्या, शिट्ट्या व आरोळ्याच्या दणदणाटात त्याचे जंगी स्वागत केले..

ठळक मुद्देसंजय दत्तने केले हजारो चाहत्यांना अभिवादन

नागपूर: शुक्रवारी संध्याकाळी खच्चून भरलेल्या मैदानावरील व्यासपीठावर जेव्हा संजय दत्तने  (Sanjay Dutt) एन्ट्री घेतली तेव्हा त्याच्या चाहत्यांनी टाळ्या, शिट्ट्या व आरोळ्याच्या दणदणाटात त्याचे जंगी स्वागत केले.. या स्वागताला तितकेच जंगी उत्तर देताना, संजूबाबाने, कैसे हो मामू..? असा सवाल करून त्यांच्या पुन्हा टाळ्याचा गजर मिळविला.. हे निमित्त होते, खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे.अभिनेता संजय दत्त यांच्या हस्ते खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थितीत होती. या महोत्सवाच्या आरंभी ख्यातनाम गायक सुखविंदर सिंग यांची लाईव्ह कन्सर्ट आयोजित करण्यात आली.आपल्या दिलखुलास शैलीत बोलताना संजय दत्त पुढे म्हणाले, मुन्नाभाई-३ ची मी प्रतिक्षा करीत आहे. मला भाषण देता येत नाही. याप्रसंगी उपस्थित असलेले लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांना उद्देशून, मु्न्नाभाईने, त्यांच्या भाषणकौशल्याचे कौतुक केले.याप्रसंगी संजूबाबाने नितीन गडकरी यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना, त्यांच्यासारखे नेतृत्व अजून दुसरे पाहण्यात आले नाही, आपले वडिल सुनिल दत्त यांच्यात जे गुण पाहिले ते मी गडकरींमध्येही पाहतो असे म्हटले.

टॅग्स :Sanjay Duttसंजय दत्त