शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

माजी मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांना पुत्रशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 11:59 IST

राज्याच्या माजी मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे पुत्र अभिजीत माधवराव फडणवीस (वय ५४) यांचे आज बुधवारी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने नागपुरात निधन झाले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: राज्याच्या माजी मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे पुत्र अभिजीत माधवराव फडणवीस (वय ५४) यांचे आज बुधवारी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने नागपुरात निधन झाले. (Son mourning to former minister, senior BJP leader Shobhatai Fadnavis)अभिजीत यांना नागपुरातच  हृदयाचा तीव्र झटका आला व त्यात त्यांचे निधन झाले.  त्यांच्यावर नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचे ते चुलत बंधु होते. अभिजित फडणवीस यांच्यावर आज नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूShobha Fadnavisशोभाताई फडणवीस