शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोशल व्हायरल! 'समृद्धी'वरून सुसाट धावणाऱ्या गाड्यांसमोर आडव्या आल्या नीलगायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2023 19:09 IST

Nagpur News नागपूर-शिर्डी दरम्यान सुसाट वेगाचा अनुभव देणाऱ्या समृद्धी महामार्ग नीलगाईं ओलांडत असल्याचा  व्हिडिओ व्हायरल झालाय. एका फोर व्हीलर चालकाने तीन निलगायीसमृद्धी महामार्ग ओलांडत असल्याचा हा व्हिडिओ चित्रित केला आहे.

नागपूर : नागपूर-शिर्डी दरम्यान सुसाट वेगाचा अनुभव देणाऱ्या समृद्धी महामार्ग नीलगाईं ओलांडत असल्याचा  व्हिडिओ व्हायरल झालाय. एका फोर व्हीलर चालकाने तीन निलगायीसमृद्धी महामार्ग ओलांडत असल्याचा हा व्हिडिओ चित्रित केला आहे.

समृद्धी महामार्गावर वन्य प्राण्यांचा जाता येऊ नये  याकरता सुरक्षा कठडे लावण्यात आले आहे. मात्र तरीही वन्य प्राण्यांचा वावर समृद्धी महामार्गावर वारंवार दिसून येत आहे. गेल्या आठवड्यातच समृद्धी महामार्गावर 14 रानडुकरांचा अज्ञात वाहन दिलेल्या नधडकेत मृत्यू झाला होता.  त्यानंतर आता पुन्हा एकदा नीलगाय समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडत असल्याच्या  या व्हिडिओमुळे वन्यप्राण्यांच्या समृद्धी वरील हा वावर चिंतेत भर पाडणारा आहे. समृद्धी महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी अंडर पास आणि ओव्हर पास बनवण्यात आलेय.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग