शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

...तर पोलीस महिलांना रात्री घरापर्यंत सोडतील! नागपूर पोलिसांचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 00:45 IST

महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे.

नागपूर : महिलांनो, तुम्ही कर्तव्यावरून अथवा कुठल्या कामावरून रात्री घरी परतताय. तुम्हाला घरापर्यंत पोहचताना असुरक्षित वाटतेय. खूप उशीर झालाय, संकटात सापडलात. घाबरू नका. तुमच्या मदतीसाठी तातडीने महिला पोलीस धावून येतील आणि तुम्हाला घरापर्यंत सुखरुप पोहचवतील. त्यासाठी तुम्हाला केवळ पोलीस नियंत्रण कक्षातील १०० नंबर अथवा ०७१२-२५६१२२२ हा नंबर डायल करायचा आहे. हैदराबादेतील घटनेच्या धर्तीवर नागपूर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने हे अभिनव पाऊल उचलले आहे.महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. शहरातील कुठल्याही भागात रात्री ९ नंतर एकट्या महिलेला घरी जाण्यासाठी वाहतुकीचे साधन मिळत नसेल तर पोलीस नियंत्रण कक्षातील संबंधित क्रमांकावर संपर्क करायचा आणि माहिती द्यायची आहे.महिलेला घरी पोहचविल्यानंतर कंट्रोल रुमला महिला पोलीस रिपोर्टसुद्धा देतील. यासंदर्भात सोमवारी नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सर्वच पोलीस स्टेशनला निर्देश दिले आहेत. पोलीस आयुक्तांचे पत्र पोहोचल्यानंतर बहुतांश ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी नियुक्तीही केली आहे.सर्व ठाण्यांना निर्देशपोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले की, रात्री ९ नंतर एकट्या महिलेला वाहतुकीचे साधन मिळत नसेल तर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा. त्यांना पोलीस घरापर्यंत सुरक्षित पोहचविणार. त्यासाठी सर्वच ठाण्याला आवश्यक निर्देश दिले आहे.

टॅग्स :Policeपोलिस