शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट मीटर आले; बाहेरूनच करा घरातील वीज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:03 IST

आपल्याला बाहेर राहूनही अ‍ॅपच्या माध्यमातून घरातील वीज बंद करता येणार आहे.

ठळक मुद्देदिवाळीनंतर अंमलबजावणी

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कधी-कधी घराच्या बाहेर असताना अचानक लक्षात येते की, आपण घरातील लाईट, टीव्ही किंवा अन्य दुसरे विजेचे उपकरण बंद करायला विसरलो. सध्याच्या परिस्थितीत अशी वेळ आल्यास आपण काहीच करू शकत नाही. परंतु, येणाऱ्या काळात हे चित्र पालटणार आहे. आपल्याला बाहेर राहूनही अ‍ॅपच्या माध्यमातून घरातील वीज बंद करता येणार आहे.ही करामत स्मार्ट मीटरमुळे शक्य होणार आहे. वीज वितरण फ्रेन्चायसी एसएनडीएल कंपनीने देशामध्ये पहिल्यांदा ही संकल्पना आणली आहे. प्रायोगिकस्तरावर चंदननगर येथील २५० घरांमध्ये स्मार्ट मीटर लावले जाणार आहेत. दिवाळीनंतर हे काम सुरू होईल. सध्या शहरात डिजिटल मीटर लागले असून त्याची किंमत १२०० रुपये आहे. स्मार्ट मीटरची किंमत त्यापेक्षा ३००० रुपयांनी अधिक राहणार आहे. स्मार्ट मीटरला अ‍ॅपशी जोडले जाईल. कंपनी प्रायोगिक मीटर लावण्यासाठी पैसे घेणार नाही व मीटरशी जोडणारे अ‍ॅपही ग्राहकाच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून दिले जाईल. त्या अ‍ॅपद्वारे ग्राहकाला कुठूनही घरातील वीज पुरवठा बंद करता येईल. तसेच, त्याला विजेच्या उपयोगाची माहिती मिळू शकेल. विजेचे बिलही अ‍ॅपवर येईल.

वीज चोरी नियंत्रणात येईलस्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज चोरीवर लक्ष ठेवले जाईल. या मीटरमुळे कंपनीचा मीटर रिडिंग घेण्याचा व बिले वाटण्याचा खर्च वाचेल. विजेचे आॅडिट करता येईल. वीज चोरीची माहिती तात्काळ मिळू शकेल. मीटरमध्ये छेडछाड करता येणार नाही.

आधुनिक सुविधास्मार्ट मीटरच्या कार्यावर एक महिन्यापर्यंत लक्ष ठेवले जाईल. यादरम्यान जुन्या मीटरवरील रिडिंगनुसारच बिले पाठविले जातील. सकारात्मक परिणाम आल्यानंतर संपूर्ण शहरात स्मार्ट मीटर लावले जातील. याद्वारे नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होईल. वीज चोरीवर अंकुश लागेल.- सोनल खुराणा,बिझनेस हेड, एसएनडीएल.

टॅग्स :electricityवीज