उपराजधानीत गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी नागपुरात दाखल होत आहेत. यंदा पाणवठ्यावर आणि शिवारात पक्षी संमेलन मोठ्या प्रमाणात होतील. हे स्मार्ट पाहुणे हिरवाईने बहरलेल्या संत्रानगरीत मुक्तपणे विहार करताना दिसून येत आहेत.
स्मार्ट पाहुणे संत्रानगरीत
By admin | Updated: November 19, 2015 03:26 IST