शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

Corona Virus in Nagpur; नागपुरात एका महिला डॉक्टरसह सहा रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:51 PM

संस्थात्मक अलगीकरणक कक्षात रुग्णसेवा देणारी एक महिला डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात खळबळ उडाली. कोरोनाच्या दोन महिन्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहे. या रुग्णासह आणखी सहा रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ४२३ वर पोहचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संस्थात्मक अलगीकरणक कक्षात रुग्णसेवा देणारी एक महिला डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात खळबळ उडाली. कोरोनाच्या दोन महिन्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहे. या रुग्णासह आणखी सहा रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ४२३वर पोहचली आहे. तर बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या ३३६ झाली आहे.आमदार निवासातील क्वारंटाइन सेंटरमध्ये १५ दिवसांपूर्वी या ‘बीएमएस’ महिला डॉक्टरची ड्युटी लावण्यात आली होती. त्यानंतर त्या सुटीवर गेल्या. शनिवारी जेव्हा त्याना लक्षणे दिसून आली तेव्हा त्या आमदार निवासात येऊन नमुना दिला. आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नरेंद्र नगर येथील रहिवासी असलेल्या या डॉक्टरच्या कुटुंबाला क्वारंटाइन करण्यात आले आहे. या रुग्णासह मेयोच्या प्रयोगशाळेत मोमीनपुरा येथील दोन रुग्ण माफसूच्या प्रयोशाळेतून जवाहरनगर येथील दोन महिला तर एम्सच्या प्रयोगशाळेतून एक महिला रुग्ण पॉझिटिव्ह आली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस