शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शुभंकरोतीचे द्विदिवसीय बाल साहित्य संमेलन २१ डिसेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:25 IST

शुभंकरोती या संस्थेतर्फे २१ व २२ डिसेंबर रोजी महाल येथील दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथे ‘बाल सहित्य संमेलन’ आयोजित करण्यात येत आहे. आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुभंकरोती या संस्थेतर्फे २१ व २२ डिसेंबर रोजी महाल येथील दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथे ‘बाल सहित्य संमेलन’ आयोजित करण्यात येत आहे. आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे. बालनाट्य लेखक स्व. दिनकर देशपांडे यांच्या स्मृतींना अभिवादन करत संमेलन परिसराला त्यांचे नाव देण्यात आले आहे. २१ डिसेंबरला संध्याकाळी ६.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन बालजगतचे सचिव जगदीश सुकळीकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी रवींद्र फडणवीस असतील. यावेळी, ‘गीतरामायण’ची प्रस्तुती मुले देतील. २२ डिसेंबरला सकाळी ७ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येईल. नगरसेविका सुमेधा देशपांडे व श्रद्धा पाठक ग्रंथपूजन करतील. संमेलनात प्रसिद्ध अभिनेता गिरीश पांडे, बालकलाकार कबीर लखमापुरे, प्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत चन्ने, ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता उत्कर्ष वानखेडे सहभागी होतील. या कलावंतांच्या मुलाखती उर्वशी गोरेगावकर व आकांक्षा वैद्य ही चिमुकले घेतील. समारोपीय सत्राला आ. गिरीश व्यास, मोहितेनगर संघचालक सुधीर दफ्तरी, संजय चिंचाळे, राजेश्री किनखेडे उपस्थित राहतील. मनोज वैद्य, अनिल देव, मंजूषा कस्तूरकर, सोनाली कोठेकर, प्रसाद पोफळी, वीरेंद्र कोठेकर, प्राजक्ता जोशी, सीमा फडणवीस यांच्या मार्गदर्शनात हे संमेलन पार पडणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर