शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नीटमध्ये ५३५ गुणांचे झाले ११० गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:30 IST

जयताळा येथील आकांक्षा नितनवरे या विद्यार्थिनीच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘नीट’च्या आॅनलाईन गुणपत्रिकेत तिला ५३५ गुण दाखविण्यात आले होते. परंतु, प्रवेश प्रक्रियेला सामोरे गेल्यानंतर तिला केवळ ११० गुण मिळाल्याचे सांगण्यात आले. या घोळावर योग्य न्यायनिवाडा होण्यासाठी आकांक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी सीबीएसईला नोटीस बजावून, यावर २७ जूनपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देविद्यार्थिनीची हायकोर्टात धाव : सीबीएसईला मागितले स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क    नागपूर : जयताळा येथील आकांक्षा नितनवरे या विद्यार्थिनीच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘नीट’च्या आॅनलाईन गुणपत्रिकेत तिला ५३५ गुण दाखविण्यात आले होते. परंतु, प्रवेश प्रक्रियेला सामोरे गेल्यानंतर तिला केवळ ११० गुण मिळाल्याचे सांगण्यात आले. या घोळावर योग्य न्यायनिवाडा होण्यासाठी आकांक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी सीबीएसईला नोटीस बजावून, यावर २७ जूनपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेतील माहितीनुसार, ‘नीट’चा निकाल लागल्यानंतर ४ जून रोजी आकांक्षाला ५३५ गुणांची आॅनलाईन गुणपत्रिका देण्यात आली. त्यानंतर तिने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज दाखल केला. राज्य गुणवत्ता यादीत तिला ६४७ वा क्रमांक देण्यात आला. प्रवेश फेरी सुरू झाल्यानंतर तिला केवळ ११० गुण असल्याचे सांगण्यात आले. तसेच, तिला १९ जून रोजी ११० गुणांची गुणपत्रिका देण्यात आली. राज्य गुणवत्ता यादीत तिच्या ६४७ व्या क्रमांकावर सागरिका मनमाडगी या विद्यार्थिनीचे नाव टाकण्यात आले. सीबीएसईचे वरिष्ठ अधिवक्ता सी. एस. कप्तान यांनी न्यायालयामध्ये आकांक्षाची ओएमआर शीट सादर केली. त्यावरून तिला ११० गुण मिळाल्याचे दिसून येत आहे. परंतु, आकांक्षाने तिची ओएमआर शीट आॅनलाईन बघितली होती. त्यात तिला ५३५ गुण होते. गुणपत्रिकेवरही तितकेच गुण नमूद होते. त्यामुळे प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, असे आकांक्षाचे म्हणणे आहे. आकांक्षातर्फे अ‍ॅड. नंदेश देशपांडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८