शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

कोरोनालागणीबाबतचेधक्कादायक निरिक्षण; दोन ते ४० वयोगट धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 10:55 IST

कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका नागपुरात तरुण वयोगटाला असल्याचे आतापर्यंतच्या बाधित रुग्णांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ११ ते २० या वयोगटात २० तर ३१ ते ४० या वयोगटत २७ असे एकूण ४७ रुग्णांची नोंद झाली आहे.

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका नागपुरात तरुण वयोगटाला असल्याचे आतापर्यंतच्या बाधित रुग्णांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ११ ते २० या वयोगटात २० तर ३१ ते ४० या वयोगटत २७ असे एकूण ४७ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, एकूण ९२ रुग्णांमधून दोन ते ४० वयोगटातील सर्वाधिक ६४ रुग्ण आहेत. यामुळे या वयोगटातील व्यक्तींनी स्वच्छतेकडे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे आणखी लक्ष देण्याची गरज असल्याचे ‘लोकमत’च्या निरीक्षणातून पुढे आले आहे.नागपुरात ‘कोविड-१९’चा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. मार्च महिन्यात १६ तर एप्रिलच्या २१ तारखेपर्यंत ७६ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांमध्ये नागपूरची शं•ारीकडे वाटचाल सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत हा आकडा दुपटीने वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञ वर्तवीत आहे. यामुळे आणखी खबरदारीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पॉझिटिव्ह आलेल्या ४७ रुग्णांमध्ये ३४ पुरुष व १३ महिला आहेत, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ( मेडिकल) ४५ रुग्णांमध्ये २० पुरुष व २५ महिला आहेत. ९२ रुग्णांमध्ये ५४ पुरुष तर ३८ महिला आहेत.३८ महिलांमध्ये १० युवती३८ महिलांमध्ये ३१ ते ४० वयोगटात १२ महिला तर ११ ते २० वयोगटात १० युवती आहेत. १ ते ३० वयोगटात चार, ४१ ते ५० वयोगटात सहा, ५१ ते ६० वयोगटात तीन, ६१ ते ७० वयोगटात एक तर २ ते १० वयोगटात दोन चिमुकलींचा समावेश आहे.४१ वरील वयोगटात रुग्णांची संख्या कमीमेयो, मेडिकलने प्राप्त करून दिलेल्या आकडेवारीनुसार २ ते १० वयोगटात पाच, ११ ते २० वयोगटात २०, २१ ते ३० वयोगटात १२, ३१ ते ४० वयोगटात २७, ४१ ते ५० वयोगटात १६, ५१ ते ६० वयोगटात सहा व ६१ ते ७० वयोगटात सहा रुग्णांची नोंद झाली आहे. यात दोन ते ४० वयोगटात ६४ तर ४१ ते ७० वयोगटात २८ रुग्ण आहेत.नागपुरातील वयोगटानुसार आकडेवारी (२२ एप्रिलपर्यंत) वयोगट रुग्णांची संख्या२ ते १० ५११ ते २० २०२१ ते ३० १२३१ ते ४० २७४१ ते ५० १६५१ ते ६० ६६१ते ७० ६

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस