शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2019; राज्यात भाजपमध्ये धक्कादायक बदल; मेरिटनुसार शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 10:36 IST

भाजपची केंद्रीय संसदीय समितीची दिल्लीतील बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात रविवारी रात्री उशिरा महाराष्ट्रातील सर्व जागांवर विस्तृत चर्चा झाली.

ठळक मुद्देफडणवीस-गडकरींनी ठरवले उमेदवार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपची केंद्रीय संसदीय समितीची दिल्लीतील बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात रविवारी रात्री उशिरा महाराष्ट्रातील सर्व जागांवर विस्तृत चर्चा झाली. या चर्चेत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, काही धक्कादायक बदलही होण्याची शक्यता आहे.केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस व गडकरी या दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. यावेळी त्यांनी विदर्भासह नागपूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक जागेवर मंथन केले. इच्छुक उमेदवारांसह विद्यमान आमदार यांनी पक्षासाठी केलेले काम, सद्यस्थितीत मतदारसंघात असलेली त्यांची पकड व पक्षाने केलेले सर्वेक्षण, या आधारावर त्यांनी उमेदवारांचे मेरिट निश्चित करीत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भासह नागपुरातही काही धक्कादायक बदल होण्याची शक्यता आहे.दरम्यान, नागपुरात रात्री उशिरापर्यंत इच्छुक नेत्यांचे कार्यकर्ते दिल्ली, मुंबईत फोन करून खातरजमा करून घेत होते. काहींनी सोशल मिडियावर उमेदवारांची यादीही जाहीर केली. विशेष म्हणजे प्रत्येक यादीत वेगवेगळी नावे होती.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा