शिवलाल मुकुंदरावजी भावलकर-दलाल (६९, रा. तेलीपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मधुकर मुंजे
मधुकर गोविंद मुंजे (७३, रा. सिद्धेश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे.
बबनराव बोरकुटे
अ. कुणबी समाज, नागपूरचे अध्यक्ष बबनराव गणपतराव बोरकुटे (६४, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
नामदेवराव खोब्रागडे
आंबेडकरी व रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते आ. नामदेवराव खोब्रागडे (८१, रा. समुद्रपूर) यांचे निधन झाले. आंबेडकरी विचारक छाया खोब्रागडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी व पाच मुली असा परिवार आहे.
साधना काळे
साधना प्रभाकर काळे (८७, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
शिवप्रसाद कांबळे
शिवप्रसाद उद्धवराव कांबळे (७७, रा. कुकडे ले-आऊट) यांचे निधन झाले. आज, बुधवारी सकाळी ११ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई असा परिवार आहे.
डॉ. सिंधू गोल्हर
डॉ. सिंधूताई गोल्हर (रा. श्रीकृष्णनगर) यांचे निधन झाले. आज, बुधवारी सकाळी ११ वाजता गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.