शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य टाकणार महत्त्वाच्या इतिहासावर प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 19:14 IST

‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातून इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकण्यात येणार असून या महानाट्यातून शंभुराजे यांना जाणून घेण्याची संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे, अशी माहिती माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन मते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमोहन मते यांची माहिती : नागपुरात होणार सात प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातून इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकण्यात येणार असून या महानाट्यातून शंभुराजे यांना जाणून घेण्याची संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे, अशी माहिती माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन मते यांनी पत्रकार परिषदेत दिली.नागपुरात ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे सात प्रयोग २२ ते २८ डिसेंबरदरम्यान रेशीमबागच्या मैदानावर सायकाळी ५.३० ते ९.३० दरम्यान होणार आहेत. संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व मांडणाऱ्या महानाट्याला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सिनेकलावंत डॉ. अमोल कोल्हे हे संभाजींची भूमिका साकारणार आहेत. महानाट्याची निर्मिती महाराजा शंभू छत्रपती प्रॉडक्शनने केली आहे. लेखन दिग्दर्शन, संवाद अ‍ॅड. महेंद्र महाडिक यांचे आहे. महानाट्य नि:शुल्क असून दररोज ४० हजार प्रेक्षक या महानाट्याचा लाभ घेऊ शकतील, असा विश्वास मोहन मते यांनी व्यक्त केला. यावेळी नगरसेवक प्रवीण दटके, संजय खुळे, बिज्जू पांडे उपस्थित होते.१३० फुटांचा भव्य रंगमंचमहानाट्यासाठी १३० फुटांचा भव्य रंगमंच साकारण्यात येणार आहे. महानाट्यात औरंगजेबाची भूमिका रवी पटवर्धन साकारणार आहेत. संगीत चिन्मय सत्यजित यांचे असून गीत अ‍ॅड महेंद्र महाडिक, दत्तात्रय सोनवणे, रोहित पंडित यांचे आहे. यात हत्ती, घोडे, उंट, बैलांचा वापर करण्यात आला आहे. मराठे-मुघल यांच्यातील तलवार युद्ध, तोफांचा गडगडाट, अग्निबाणांचा वर्षाव, पालखी, राज्याभिषेक सोहळा आदींचा समावेश राहील. महानाट्यात एकूण २५० कलावंत भूमिका वठविणार आहेत.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीcultureसांस्कृतिक