शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

‘पब पार्टी’त शिवसेनेचा राडा

By admin | Updated: May 26, 2014 01:06 IST

सदर येथील हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये सुरू असलेल्या एका पार्टीत रविवारी सायंकाळी गोंधळ उडाला. पार्टी बंद करण्यासाठी पोहोचलेले कथित शिवसेना कार्यकर्ते आणि पार्टीचे आयोजक आपसात भिडले. आयोजकांनी

नागपूर : सदर येथील हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये सुरू असलेल्या एका पार्टीत रविवारी सायंकाळी गोंधळ उडाला. पार्टी बंद करण्यासाठी पोहोचलेले कथित शिवसेना कार्यकर्ते आणि पार्टीचे आयोजक आपसात भिडले. आयोजकांनी या कार्यकर्त्यांंची चांगलीच धुलाई केली. त्यामुळे काही वेळेसाठी धावपळ उडाली.

सूत्रानुसार हॉटेल तुली इंटरनॅशनल येथील

शिवसेना कार्यकर्त्यांंनी राडा केल्यानंतर

‘पब’मध्ये तरुणांची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीचे निमंत्रण फेसबुकच्या माध्यमातून देण्यात आले होते. पार्टीसाठी सदर पोलिसांकडून परवानगीसुद्धा घेण्यात आली होती. सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेणारा सागर चावला आपल्या पाच सहा कार्यकर्त्यांसह पबमध्ये पोहोचला. त्याने पार्टी बंद करण्याचा इशारा दिला. दरम्यान पार्टीत सहभागी तरुण-तरुणी डीजेच्या तालावर नाचत होते. त्यातील बहुतांश तरुण-तरुणी नशेत होते. ते काही समजण्यापूर्वीच आयोजक या कार्यकर्त्यांंना हाकलू लागले. त्यानंतर दोन्ही गटात जोरदार मारहाण झाली. मारहाण होत असल्याचे पाहून पार्टीत सहभागी झालेले तरुण-तरुणी पळू लागले. हॉटेलबाहेर येताच प्रसिद्धी माध्यमांचे कॅमेरे दिसू लागताच तरुणी आपले चेहरे लपवू लागल्या. त्यांनी आपली वाहने हॉटेलसमोर सदर रोडवर पार्क केली होती. सर्वांंनाच पळून जाण्याची घाई होती. त्यातच एका कारने लिबर्टी टॉकीजकडे जात असलेल्या स्टार बसला धडक दिली. ‘पब पार्टी’त सहभागी सर्वांंचीच पळता भुई थोडी झाली.