शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना जिल्हा समन्वयक दिलीप माथनकर यांचा भाजपा प्रवेश

By योगेश पांडे | Updated: March 30, 2023 18:51 IST

Nagpur News शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा समन्वयक माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी आज नागपूर येथील उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे भाजपात प्रवेश केला.

नागपूर: शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा समन्वयक माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी आज नागपूर येथील उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे भाजपात प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी यांचे पक्षात स्वागत केले भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

दिलीप माथनकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने नाराजी व्यक्त केली होती. नागपूर शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार मागे घेतल्यानंतर काँग्रेससाठी ही जागा सोडल्याने त्यांनी उघड टीका करीत शिवसेना पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यांनतर त्यांना जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात शिवसेना व भाजपाची युती मागील अनेक वर्षापासून आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार सोडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. शिवसेना हा भाजपाचा वैचारिक मित्र असताना शिवसैनिकांना विश्वासात न घेता उद्धव ठाकरे यांनी वैचारिक शत्रू असलेल्या पक्षांसोबत आघाडी केली, यामुळे शिवसैनिकांत अस्वस्थता असून त्यांनी काय करावे हेच सुचत नाही असे मत व्यक्त करतानाच भाजपामध्ये प्रवेश करून हिंदुत्वाच्या विचारांवर काम करता येईल असा निश्चय केल्याने प्रवेश घेतला असे यावेळी दिलीप माथनकर यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपात योग्य सन्मान दिला जाईल असा शब्द माथनकर यांना दिला. यावेळी आमदार मोहन मते माजी महापौर संदीप जोशी, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष गजेंद्र आसोटकर, डॉ. अभय दातारकर, प्रफुल वाहादुडे, प्रशांत घोरमारे, सीए  कैलास अडकिने, राजेंद्र   नाकाडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस