शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

‘स्मार्ट सिटी’ धोरणाविरुद्ध शिवसेनेचा हल्लाबोल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 21:12 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या धोरणांवर टीका करीत शिवसेनेर्ने गुरुवारी महापालिकेवर हल्लाबोल केला. स्मार्ट सिटीचा प्रस्तावित नकाशा रद्द करून नागपूर सुधार प्रन्यासच्या विकास योजनाच अमलात आणण्यात यावी, पारडी घाटसमोर विकासानंद मिशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील ले-आऊटपर्यंत प्रस्तावित रोड रद्द करण्यात यावा, कृषी जमिनीचा मोबदला पाचपट देण्यात यावा, व्यावसायिक जागांच्या अधिग्रहणाच्या मोबदल्यात तीन हजार रुपये प्रति वर्गफूट मोबदला मिळावा आणि मोबदल्याचा ६०/४० फॉर्म्युला रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या धोरणांवर टीका करीत शिवसेनेर्ने गुरुवारी महापालिकेवर हल्लाबोल केला.स्मार्ट सिटीचा प्रस्तावित नकाशा रद्द करून नागपूर सुधार प्रन्यासच्या विकास योजनाच अमलात आणण्यात यावी, पारडी घाटसमोर विकासानंद मिशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील ले-आऊटपर्यंत प्रस्तावित रोड रद्द करण्यात यावा, कृषी जमिनीचा मोबदला पाचपट देण्यात यावा, व्यावसायिक जागांच्या अधिग्रहणाच्या मोबदल्यात तीन हजार रुपये प्रति वर्गफूट मोबदला मिळावा आणि मोबदल्याचा ६०/४० फॉर्म्युला रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.शिवसेनेचे कार्यकर्ते मनपा कार्यालयावर पोहोचले तेव्हा त्यांना पोलिसांनी अडवले. काही वेळानंतर स्मार्ट सिटीचे सीईओ रामनाथ सोनवणे यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने चर्चा केली. सोनवणे यांनी या मागण्यांवर १० ऑगस्टपूर्वी भवानी मंदिरात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात राजू तुमसरे, नितीन तिवारी, चिंटू महाराज, गुड्डू रहांगडाले, किशोर कुमेरिया, रामचरण दुबे, हितेश यादव, विक्रम राठोड, मालिनी भावे, सुरेखा खोब्रागडे, अलका दलाल, प्रवीण जुमडे, किशोर ठाकरे, सुनील बॅनर्जी, प्रवीण शर्मा, राम कुकडे, आशिष देशमुख, अजय दलाल, मोहन गुरुपंच, योगेश न्यायखोर, छगन सोनवणे, यश जैन, मंजू शर्मा, सीमा पांडेय, संजय राऊत, समित कपाटे, द्वारका साहू, अरविंद राजपूत, अमोल निंबाळकर, विशाल कोरके, मुकेश रेवतकर, दीपक पोहनकर, संजोग राठोड, संदीप पटेल, अक्षय मेश्राम, सोनू शुक्ला, आशिष हाडगे, अब्बास अली, कृष्णा चावके आदींचा समावेश होता.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाagitationआंदोलनSmart Cityस्मार्ट सिटी