शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन नागपूर जिल्ह्यात पाच ठिकाणी सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 20:23 IST

गरीब व गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याअंतर्गत जिल्ह्यातील पाच ठिकाणी शिवभोजन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्दे स्वयंसेवी संस्थांचे ९ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गरीब व गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याअंतर्गत जिल्ह्यातील पाच ठिकाणी शिवभोजन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.जिल्ह्यातील शिवभोजन सुरु करण्यात येणाऱ्या स्थळांमध्ये डागा हॉस्पिटल गोळीबार चौक, गणेशपेठ बसस्थानक, मातृसेवासंघ हॉस्पिटल महाल, कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना मार्केट व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल नागपूरचा समावेश आहे. इच्छूक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यांनी आपले अर्ज अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे कार्यालय सिव्हील लाईन नागपूर येथे ९ जानेवारीपर्यंत दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.शिवभोजन भोजनालय चालविण्याकरिता अटी व शतीर्बाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या १ जानेवारी २०२० च्या शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तीबाबतचे पालन करावे लागेल. अधिक माहितीसाठी अन्न व धान्य वितरण अधिकारी म्युझियमजवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर यांच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयfoodअन्न