शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या तेलंखेडी हनुमान मंदिर परिसरातील शेड तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:04 IST

तेलंखेडी, रामनगर येथील हनुमान मंदिर परिसरात मागील तीन वर्षापासून अतिक्रमण करून बांधण्यात आलेले डेकोरेशन मालकाचे शेड बुधवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने तोडले.

ठळक मुद्देधरमपेठ झोनच्या पथकाद्वारे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तेलंखेडी, रामनगर येथील हनुमान मंदिर परिसरात मागील तीन वर्षापासून अतिक्रमण करून बांधण्यात आलेले डेकोरेशन मालकाचे शेड बुधवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने तोडले. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार धरमपेठ झोनच्या अतिक्रमण पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अतिक्रमण विभागाचे जमशेद अली, प्रदीप होले आदी उपस्थित होते.महापौर संदीप जोशी यांच्या जनता दरबार, वॉक अँड टॉक विथ मेयर अशा विविध जनसंवाद कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक तक्रारी अतिक्रमणाच्याच येत असल्याने त्यांनीही याच गंभीर दखल घेतली. महापौरांनी नागरिकांच्या तक्रारींबाबत वेळोवेळी प्रशासनाच्या बैठकी घेउन अतिक्रमण हटविण्याबाबत निर्देश दिले होते. आयुक्तांनीही अतिक्रमणबाबत गंभीर भूमिका घेतली आहे. याचीच प्रचिती यातून आली.तेलंखेडी, रामनगर येथे असलेल्या हनुमान मंदिराच्या परिसरात एका बाजूला देवांश डेकोरेशनच्या मालकाद्वारे डेकोरेशनचे साहित्य ठेवण्याकरिता मोठे अनधिकृत शेड बांधले होते. संपूर्ण शेड लाकडाचे व त्यामधील साहित्यही लाकडी व कापडीच असल्याने परिसरात मोठी  दुर्घटना होणयाचा धोका होता. सदर बांधकाम हटविण्याबाबत हनुमान मंदिर सार्वजनिक सुधार संस्थेद्वारे अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मनपाच्या अतिक्रमण विभागाद्वारेही अनेकदा नोटीस देण्यात आले होते. मात्र डेकोरेशन मालकाद्वारे याकडे दुर्लक्ष करण्यात आले.तुकाराम मुंढे यांनी देवांश डेकोरेशनचे अनधिकृत शेड त्वरित काढण्याचे आदेश उपायुक्त व झोनच्या सहायक आयुक्तांना दिले. त्यानुसार कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका