शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार बुधवारपासून विदर्भ दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 18:45 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. पक्षाच्यावतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्यापासून (दि. १७) विदर्भ दौऱ्यावर आहेत. पक्षाच्यावतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून रणनीती आखणार आहेत.

शरद पवार यांच्या विदर्भ दौऱ्यामुळे राकाँच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. पवार चार्टर्ड विमानाने नागपूरला येत आहेत. बुधवारी दुपारी ३ वाजता शहरातील व्यावसायिकांसोबत ते रामदास पेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे चर्चा करतील. त्यानंतर साडेचार वाजता येथेच ते पत्रकारांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर साडेपाच वाजता वर्धमाननगर येथील सात वचन लॉन येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

पवार विदर्भ दौऱ्यादरम्यान नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार आहेत. त्यांचा दौरा यशस्वीरीत्या पार पडावा म्हणून गणेशपेठेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रदेश आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला नागपूर जिल्ह्याचे निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार